#विजय

Showing of 5435 - 5448 from 5677 results
भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ खडसे

बातम्याOct 30, 2009

भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ खडसे

30 ऑक्टोबर एकनाथ खडसे यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. अनंतकुमार यांनी शुक्रवारीही घोषणा केली. आता एकनाथ खडसे हेच विरोधी पक्षनेते होणार हे जवळपास निश्चित आहे. निवडणुकांमध्ये भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे हे पद भाजपकडे येईल हे आता निश्चित झालं आहे.