#विचारपूस

Showing of 1 - 14 from 15 results
कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 21, 2019

कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO

पुणे, 21 ऑगस्ट : पुण्यात बावधनच्या रामनगरमध्ये मार्व्हल सोसायटीत एका दारुड्या महिलेने दारू पिऊन गाडी चालवत सोसायटीतल्या गाड्यांना धडक दिली. एकदा नाही तर अनेकवेळा तिनं गाडीला धडक दिली. हा प्रकार समोर आल्यावर सोसायटीतल्या लोकांनी पोलिसांना बोलवून सगळा प्रकार सांगितला. तेव्हा या महिलेकडे विचारपूस करायला गेलेल्या पोलिसांनाच तिने शिवीगाळ केली आणि भर रस्त्यात कपडे काढायची धमकी देत अश्लील शेरेबाजी ही केली. हा सगळा प्रकार बघून पोलिसांनी तिथून काढता पाय घेतला. या सगळ्या प्रकाराचा गुन्हा हिंजवडी पोलिसांकडे नोंद करण्यात आला.