#विचारपूस

Showing of 1 - 14 from 230 results
VIDEO: काँग्रेसचे दिग्गज नेते लिलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्या भेटीला

महाराष्ट्रNov 13, 2019

VIDEO: काँग्रेसचे दिग्गज नेते लिलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्या भेटीला

मुंबई, 13 नोव्हेंबर: काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यासोबतच काही राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.