#विचारपूस

Showing of 1 - 14 from 226 results
सरकार कधी स्थापन होणार? मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा

व्हिडीओNov 3, 2019

सरकार कधी स्थापन होणार? मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा

अकोला, 03 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर आहे. शेतकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी पत्रकारांनी राज्यात सरकार कधी स्थापन होणार, अशी विचारणा केली असता लवकरात लवकर सत्ता स्थापन होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.