#विक्री

Showing of 1 - 14 from 69 results
SPECIAL REPORT : पुण्यात 'या' ठिकाणी मिळतोय स्वस्तात मस्त लाडू आणि चिवडा!

व्हिडीओOct 24, 2019

SPECIAL REPORT : पुण्यात 'या' ठिकाणी मिळतोय स्वस्तात मस्त लाडू आणि चिवडा!

चंद्रकांत फुंदे, पुणे, 23 ऑक्टोबर : पुणे मर्चंट चेंबर्सनं रास्त दरात लाडू आणि चिवडा विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. अवघ्या 110 रुपयात किलो चिवडा आणि 115 रुपयात एक किलो लाडू असा फराळ शहरात 11 ठिकाणी विक्री केला जात आहे.