#विक्रम फडणीस

VIDEO: स्माईल प्लिज सिनेमाच्या टीमसोबत खास गप्पा

बातम्याJul 13, 2019

VIDEO: स्माईल प्लिज सिनेमाच्या टीमसोबत खास गप्पा

नीलिमा कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 13 जुलै: स्माईल प्लिज मराठी सिनेमाच्या निमित्तानं खास टीमसोबत संवाद साधला आहे. यावेळी प्रसाद ओक, मुक्ता बर्वे विक्रम फडणीस यांच्यासोबात सेटवरील गमती-जमती, खास आठवणी आणि स्माईल प्लिज चित्रपटानिमित्तानं खास आठवणी सांगितल्या आहेत.