#विकास

Showing of 1 - 14 from 265 results
VIDEO: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

बातम्याJul 2, 2019

VIDEO: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

मुंबई, 2 जुलै: आमदार बच्चू कडू यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अन्नत्याग आंदोलन केलं आहे. यावेळी भर पावसात बच्चू कडू एकटेच पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होते. मतदारसंघातील विकासकामं पूर्ण करावीत. सबका साथ सबका विकास याप्रमाणे सर्वांचा विकास करावा आम्ही मागण्या ऐकून घ्याव्यात यासाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close