#वाहतूक पूर्णपणे ठप्प

Showing of 1 - 14 from 38 results
VIDEO: गडचिरोलीत पावसानं धरला जोर; 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला

बातम्याJul 29, 2019

VIDEO: गडचिरोलीत पावसानं धरला जोर; 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली, 29 जुलै: दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात पावसानं जोर धरला आहे. त्यामुळे 4 जिल्ह्यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला. पुल पाण्याखाली गेल्यानं 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. एटापल्ली, भामरागड, अहेरी सिरोंचा या चार तालुक्यांचा समावेश आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.