#वाहतूक ठप्प

Showing of 53 - 66 from 193 results
VIDEO : पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प

बातम्याJul 28, 2018

VIDEO : पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प

धुळे, 28 जुलै : धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी तापी नदीवरील जलवाहिनीला गळती लागली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीरजवळील मेंढरेश्वर महाराज मंदिराजवळ या जलवाहिनीला गळती लागली असुन या गळतीमुळे उडणारा कारंजा चक्क शंभर फुटापर्यंत लांब उडत होता. या कारंजाचे पाणी थेट मुंबई-आग्रा महामार्गावरील एका लेनवर जाऊन पडत होते. त्यामुळे एका बाजुची वाहतुक तब्बल चार तास ठप्प होती. या गळतीमुळे धुळेकरांना पुन्हा कृतीम पिणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.