#वाहतूक कोंडी

Showing of 1 - 14 from 28 results
VIDEO: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा

बातम्याSep 9, 2019

VIDEO: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा

भिवंडी, 09 ऑगस्ट: मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मानकोली आणि खारेगाव ते माजीवाडा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडून नाशिककडे एक लाईनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.