#वाहतूक कोंडी

Showing of 157 - 170 from 266 results
शनिवारवाड्यावरील खासगी कार्यक्रम बंदी पालिका प्रशासनाकडून मागे

बातम्याJan 20, 2018

शनिवारवाड्यावरील खासगी कार्यक्रम बंदी पालिका प्रशासनाकडून मागे

शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदीचा निर्णय प्रशासनानेच स्थगित केलाय. काल महापौरांनीच या निर्णयाला विरोध दर्शवल्यानंतर इतर राजकीय पक्षांनीही पालिका आयुक्तांवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनीच ही प्रोग्रामबंदी मागे घेतलीय.