News18 Lokmat

#वाशी

Showing of 1 - 14 from 180 results
Zomato महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ केल्याचा VIDEO VIRAL

बातम्याAug 19, 2019

Zomato महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ केल्याचा VIDEO VIRAL

नवी मुंबई, 19 ऑगस्ट: झोमॅटोच्या महिला कर्मचाऱ्यानी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मधील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. नो पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यानं वाहतूक पोलिसांनी बाईक टोईंग केली. वाहतूक पोलिसांनी बाईक टो केल्याच्या रागातून महिलेनं पोलिसांसोबत अरेरावीची भाषा केली. या महिलेला सानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.