#वारी

Showing of 1 - 14 from 166 results
VIDEO: प्रकटदिनानिमित्त 'माऊली'च्या गजरात दुमदुमली विदर्भाची पंढरी

व्हिडिओFeb 25, 2019

VIDEO: प्रकटदिनानिमित्त 'माऊली'च्या गजरात दुमदुमली विदर्भाची पंढरी

शेगाव, 25 फेब्रुवारी : विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांचा आज 141वा प्रकटदिन सोहळा साजरा होतोय. गजानन महाराज संस्थानात गेल्या आठवड्यापासून या उत्सवाला सुरूवात झाली. प्रकटदिनानिमित्त आज लाखो भाविकांनी शेगावात हजेरी लावली. हजारो दिंड्या पायी वारी करत शेगावत दाखल झाल्या असून, संस्थानाच्यावतीने त्यांना विविध सुविधा ही पुरवल्या जात आहेत. 'श्रीं'च्या पालखीचा रथ, मेणा गड आणि अश्वासह नगर परिक्रमा निघणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close