#वानर

Showing of 1 - 14 from 18 results
SPECIAL REPORT : चंद्रपुरात Man v/s Wild; वनविभागाचं 'ऑपरेशन वानर'

Jun 16, 2019

SPECIAL REPORT : चंद्रपुरात Man v/s Wild; वनविभागाचं 'ऑपरेशन वानर'

चंद्रपूर, 16 जून : चंद्रपूर सद्या वानरांच्या दहशतीखाली आहे. शहरातील बाबूपेठ या गजबजलेल्या भागात वानरांनी प्रचंड दहशत घातली आहे. गेल्या 2 दिवसात 10 जणांवर हल्ला करून त्यांनी जखमी केलं. वानरांच्या दहशतीमुळे अत्यंत गजबजलेल्या या परिसरात अक्षरश संचारबंदी लावल्यासारखी परिस्थिती आहे. वनविभागानं अखेर वानरांचा बंदोबस्त लावण्यासाठी 'ऑपरेशन वानर' सुरू केलं आहे.