#वाद

RBI - सरकार वाद कशावरून? गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा देणार का?

बातम्याOct 31, 2018

RBI - सरकार वाद कशावरून? गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा देणार का?

रघुराम राजन यांनी RBI गव्हर्नर म्हणून मुदतवाढ नाकारली तेव्हा उर्जित पटेल यांची त्यांच्या जागी नेमणूक झाली. आता पटेल यांचेही मोदी सरकारबरोबर मतभेद वाढले आहेत आणि ते राजीनामा देण्याची शक्यता आहे. जागतिक स्तराचे अर्थतज्ज्ञ भारतातली महत्त्वाची पदं का सोडून जात आहेत? राजन, पटेल यांच्यासारखे आणखी अर्थतज्ज्ञ कोण ज्यांनी सरकारबरोबरच्या तणावानंतर पद सोडलं?

Live TV

News18 Lokmat
close