हत्या केल्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करण्याचं ठरवलं. त्यानंतर तब्बल 3 दिवस तो मृतदेहाचे तुकडे करत होता.