#वाद

Showing of 40 - 53 from 1642 results
राम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद : पहा हा VIDEO

बातम्याSep 5, 2018

राम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद : पहा हा VIDEO

मुंबई - भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात सोमवारी महिलांबाबत केलेलं वक्तव्य त्यांच्या चांगलच अंगलट आलंय. तुम्ही कोणतही काम मला सांगा मी ते काम करणार असं सांगत त्यांनी त्यांचा फोन नंबर जाहीर केला. त्यावेळी त्यांनी जे उदाहरण दिलं ते त्यामुळं वाद निर्माण झाला. तुम्ही समजा एखाद्या मुलीला प्रमोज केलं आणि ती नाही म्हणाली तर मला सांगा. मी तेही काम करेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन या. त्यांनी हो म्हटलं तर मी तिला पळवून आणून तुम्हाला देईन, असं राम कदम यांनी म्हटलं आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली.

Live TV

News18 Lokmat
close