#वाद

Showing of 14 - 27 from 1966 results
VIDEO : राज्यमंत्री म्हणतात...भाजप आमदाराच्या बायकांचं भांडण नरेंद्र मोदींच्या दरबारात घेऊन जाणार

महाराष्ट्रFeb 13, 2019

VIDEO : राज्यमंत्री म्हणतात...भाजप आमदाराच्या बायकांचं भांडण नरेंद्र मोदींच्या दरबारात घेऊन जाणार

यवतमाळ, 13 फेब्रुवारी : 'आर्णी-केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या दोन बायकांमधील वाद लवकर संपवावा अन्यथा आम्ही हे भांडण आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारात घेऊन जाऊ,' असं भाजपशी संबंधित आणि राज्यमंत्रपदाचा दर्जा असलेले किशोर तिवारी यांनी म्हटलं आहे. आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी आणि भाजपच्या पदाधिकारी प्रिया शिंदे यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे. लग्नाची पहिली पत्नी असताना दुसऱ्या पत्नीकडे राहात असल्याच्या कारणावरून या दोन महिलांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे.

Live TV

News18 Lokmat
close