वाघ

Showing of 1 - 14 from 95 results
गाडीसमोर अचानक आला वाघ आणि नागरिकांची बोबडीच वळली, VIDEO VIRAL

महाराष्ट्रNov 13, 2019

गाडीसमोर अचानक आला वाघ आणि नागरिकांची बोबडीच वळली, VIDEO VIRAL

महेश तिवारी (प्रतिनिधी)13 नोव्हेंबर: चंद्रपुरात दोन दिवसापूर्वी रात्री भरस्त्यावर दोन पट्टेदार वाघ मुक्त संचार करताना पाहायला मिळाले. त्यांना पाहून शेतकरी आणि मजूर लपून बसले तर गाडीत असलेले नागरिकही शांतपणे गाडी थांबवून वाघ जाण्याची वाट पाहात होते. वाघ दिसल्यानं परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.