#वाघ

Showing of 53 - 66 from 495 results
SPECIAL REPORT: सावधान! पावसाळ्यात वडापाव खाताय?

Jul 6, 2019

SPECIAL REPORT: सावधान! पावसाळ्यात वडापाव खाताय?

मुंबई, 06 जुलै: वडापाव हा अनेकांचा आवडता पदार्थ. पण वडापावमुळे कल्याणमध्ये तिघांना विषबाधा झाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.पावसाळ्याच्या दिवसात तर वडापावची चव अजूनच वाढते. पण याच वडापावमुळे संजय भोदादे, प्रवीण वाघ आणि कारभारी पवार या तिघांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं.रामबाग परिसरातल्या रुचिरा फास्टफूडमधून त्यांनी वडापाव खरेदी केले होते. पण वडापाव खाल्ल्यानंतर त्रास होऊ लागल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.