#वाघ

Showing of 14 - 27 from 237 results
News18 Lokmat 3 OCT. आपलं गाव आपली बातमी

showsOct 3, 2018

News18 Lokmat 3 OCT. आपलं गाव आपली बातमी

आपलं गाव आपली बातमी या बातमीपत्रात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या विशेषत: ग्रामीण भागातल्या अनेक बातम्यांचा धांडोळा घेण्यात आला. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारनं प्रमुख 6 रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. पण त्यांच्यासाठी वाईट बातमी म्हणजे परतीच्या पावसाकडूनही निराशा झालीय, तर रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झालीय. सर्वसामान्यांच्या एसटीच्या दरात 8 ते 9 टक्क्यांची वाढ होणार आहे. यवतमाळमध्ये वाघ सोडा हत्तीला आवरा असं म्हणण्याची वेळ आलीय. टी-1 वाघिणीच्या शिकारीसाठी आणलेल्या हत्तीनं धुडगूस घातला. त्यात एका महिलेचा मृत्यू झालाय.

Live TV

News18 Lokmat
close