#वसई

Showing of 1 - 14 from 54 results
प्रदीप शर्मांसाठी उद्धव ठाकरेंची सभा, वसईतून हितेंद्र ठाकूरांना दिला थेट इशारा

व्हिडीओOct 18, 2019

प्रदीप शर्मांसाठी उद्धव ठाकरेंची सभा, वसईतून हितेंद्र ठाकूरांना दिला थेट इशारा

वसई, 18 ऑक्टोबर : युतीचे नालासोपारा आणि वसई विधानसभेचे उमेदवार प्रदिप शर्मा आणि विजय पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गेल्यावेळी पालघरमधून एक खासदार नेला यावेळी सर्व आमदार विधानसभेत नेणार असा विश्वास व्यक्त केला. वसई ही चिमाजी आप्पांची, पण त्यांची ओळख पुसून तुम्ही कोणाची ओळख देता आहात असं म्हणत हितेंद्र ठाकूरांवर नाव न घेता टीका केली.