#वर्धापन दिन

Showing of 1 - 14 from 22 results
...तर अभिनंदन परत आले नसते, राज ठाकरेंचं UNCUT भाषण

व्हिडिओMar 9, 2019

...तर अभिनंदन परत आले नसते, राज ठाकरेंचं UNCUT भाषण

09 मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 13 वा वर्धापन दिन मुंबईतील रंगशारदा सभागृहात पार पडला. यावेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'येत्या दोन महिन्यात पुलवामा सारखा पुन्हा हल्ला केला जाईल', असा खळबळजनक आरोप मोदी सरकारवर केला. मोदींच्या आयटी सेलमध्ये बसलेली बेवारस मुलांकडून केल्या जाणाऱ्या ट्रोलला मी भीक घालत नाही, असे सांगत राज यांनी मनसेच्या विरोधात सोशल मीडियावर टीका करण्यांना घरात घुसून मारण्याचा इशारा दिला आहे. तसंच यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या मुलाच्या कंपनीत पाकिस्तानी भागीदार कसा चालतो असा सवाल देखील त्यांनी विचारला.

Live TV

News18 Lokmat
close