News18 Lokmat

#वर्धापन दिन

Showing of 1 - 14 from 84 results
VIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त

बातम्याAug 25, 2019

VIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त

मुंबई, 25 ऑगस्ट : राष्ट्रीय समाज पक्षाचा 16 वा वर्धापन दिन संपन्न झाला. मुंबईत शिवाजी पार्क इथं मेळावा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना महादेव जानकर यांनी संजय दत्त हे आगामी काळात नक्की रासपमध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट केला. संजय दत्त उमेदवार नसेल पण पक्षाचा प्रवेश करेल असं त्यांनी म्हटलं. तर सर्वच पक्षातील नेत्यांशी आपले जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं संजय दत्त यानं म्हटलं आहे.