#वरवंटा

VIDEO: किसान सभेचे वरिष्ठ नेते म्हणतात.. 'सरकार फिरवतंय दडपशाहीचा वरवंटा'

व्हिडिओFeb 20, 2019

VIDEO: किसान सभेचे वरिष्ठ नेते म्हणतात.. 'सरकार फिरवतंय दडपशाहीचा वरवंटा'

प्रशांत बाग, नाशिक, 20 फेब्रुवारी : नाशिक ते मुंबई लाँग मार्च संदर्भात न्यूज18 लोकमतशी बोलताना किसान सभेचे वरिष्ठ नेते कॉमरेड डॉ. अशोक ढवळे यांनी सरकार दडपशाहीचा वरवंटा फिरवत असल्याचं म्हटलं आहे. फडणवीस सरकारने आमची फसवणूक केली,' असं म्हणत पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी किसान सभेचे समन्वयक अजित नवले यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली.

Live TV

News18 Lokmat
close