#वन डे

Showing of 1 - 14 from 391 results
'धोनीची वेळ संपली, हकालपट्टीपूर्वी निवृत्तीचा सामना खेळवा'

बातम्याSep 20, 2019

'धोनीची वेळ संपली, हकालपट्टीपूर्वी निवृत्तीचा सामना खेळवा'

विंडीजनंतर आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही धोनी मैदानात उतरला नसल्यानं त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे. भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी त्याच्या निवृत्तीची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे.