#वनडे क्रिकेट

आजपासून भारत-वेस्ट इंडीज आमनेसामने

स्पोर्टसJun 23, 2017

आजपासून भारत-वेस्ट इंडीज आमनेसामने

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या वन-डे क्रिकेट मालिकेस आजपासून (शुक्रवार) सुरुवात होत असून, पोर्ट ऑफ स्पेन येथे मालिकेतील सलामीचा सामना होणार आहे.