#वजन

Showing of 14 - 27 from 40 results
VIDEO : या पोलीस हवालदाराकडे पाहताना नक्कीच तुमची टोपी पडेल

व्हिडिओDec 6, 2018

VIDEO : या पोलीस हवालदाराकडे पाहताना नक्कीच तुमची टोपी पडेल

जयपूर, 6 डिसेंबर - जयपूर येथे जमलेल्यांसोबत वावरणारा हा पंजाबचा पोलीस हवालदार जगदीप सिंह आहे. जगदीप सिंहची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण झालीय. त्याला पाहताच मुलांनी आश्चर्यानं तोंडात बोटे घातली. या पोलीस हवालदाराकडे पाहताना तुमची टोपी नक्कीच खाली पडेल यात शंका नाही. जगदीप सिंहची उंची आहे तब्बल 7 फुट 6 इंच आणि वजन आहे 190 किलो. आणि हा भारीभक्कम पोलीस हवालदार घालतो 19 नंबरचे शूज, जे फार क्वचीत मिळतात. चक्रावून गेलात ना तुम्हीसुद्धा! येथे जमेली लहान मुलं जगदीप सिंहला पाहताच घाबरून गेली. पण, नंतर मात्र सर्वांनी त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.