#वजन

Showing of 1 - 14 from 40 results
भरलेलं सिलेंडर घेऊन विद्युतचं खतरनाक वर्कआऊट, पाहा हा VIDEO

व्हिडीओSep 6, 2019

भरलेलं सिलेंडर घेऊन विद्युतचं खतरनाक वर्कआऊट, पाहा हा VIDEO

मुंबई, 06 सप्टेंबर : अभिनेता विद्युत जमवाल त्यांच्या हटके व्यायामुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळीही त्यानं असाच एक प्रयोग केला आहे. विद्युत जमवालने चक्क सिलेंडर घेऊन व्यायामाचे वेगवेगळे प्रकार केले. तेही भरलेला सिलेंडर ज्याचं वजन आहे साडे चौदा किलो...एखादी बॅट फिरवावी तसा तो सिलेंडर फिरवाताना दिसत आहे.