News18 Lokmat

#वजन

Showing of 27 - 40 from 603 results
ठाण्यातील तलावामध्ये आढळला भलं मोठा कासव, पाहा हा VIDEO

व्हिडीओJul 29, 2019

ठाण्यातील तलावामध्ये आढळला भलं मोठा कासव, पाहा हा VIDEO

ठाणे, 29 जुलै : ठाण्यातील कचराली तलावामध्ये आज सकाळी भला मोठा कासव आढळला. या कासवाचं वजन तब्बल 40 किलो इतकं आहे. या कासवाला ब्रम्हांड येथील प्राण्यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.