#लोणावळा

Showing of 40 - 53 from 127 results
SPECIAL REPORT : एक चुकीचा निर्णय, ग्लायडिंग त्याच्या जीवावर बेतले

बातम्याFeb 13, 2019

SPECIAL REPORT : एक चुकीचा निर्णय, ग्लायडिंग त्याच्या जीवावर बेतले

किरण मोहिते, पाचगणी, सातारा, 13 फेब्रुवारी : पॅराग्लायडिंग या धाडसी खेळाची दिवसेंदिवस क्रेझ वाढतेय, लोक पाचगणी आणि लोणावळा खंडाळ्यात पॅराग्लायडिंगचा थरार अनुभवण्यासाठी जातात. मात्र, बुधवारी एका कोरियन पॅराग्लायडरचा अपघाती मृत्यू झाला. पाचगणीच्या अभेपुरी गावातील एका झाडावर त्याचा मृतदेह आढळून आला.