लोकांना मीच मुख्यमंत्री

लोकांना मीच मुख्यमंत्री - All Results

लोकांना अजूनही मीच राज्यकर्ता वाटतो !- शरद पवार

बातम्याNov 16, 2017

लोकांना अजूनही मीच राज्यकर्ता वाटतो !- शरद पवार

राज्याचे मुख्यमंत्रीपद तब्बल 4 वेळा भुषवलेले शरद पवार हे खरंतर आता सत्तेत नाहीत...पण मोदींसारख्या सत्ताधिशांशी मैत्रीपूर्ण राखत हेच पवार राज्यभर विरोधकांची भूमिका भरभक्कमपणे निभावत असतात. पण राज्यातली जनता मात्र, अजून त्यांना विरोधक मानायला तयार नाहीत. ही खंत खुद्द शरद पवारांनी चंद्रपुरात बोलून दाखवलीय. लोकांना अजूनही शरद पवारच मुख्यमंत्री वाटत असल्याचं खुद्द पवारांनी म्हटलंय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading