#लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणूक 2019: UPमध्ये गांधी कुटुंबातील सदस्यांचे काय झाले?

बातम्याMay 23, 2019

लोकसभा निवडणूक 2019: UPमध्ये गांधी कुटुंबातील सदस्यांचे काय झाले?

उत्तर प्रदेशमधून लोकसभेसाठी गांधी कुटुंबातील चार जण निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी 3 जण विजय मिळवत आहेत तर एकाचा पराभव होताना दिसत आहे.