#लोकसभा निवडणूक 2019

VIDEO : ममता, साध्वी आणि निकाल; काय म्हणाले अमित शहा?

व्हिडिओMay 17, 2019

VIDEO : ममता, साध्वी आणि निकाल; काय म्हणाले अमित शहा?

नवी दिल्ली, 17 मे : लोकसभा निवडणूक 2019मधील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ममता बनर्जी, साध्वी प्रज्ञा आणि निवडणुकीच्या निकालासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर अमित शहा काय म्हणाले तुम्हीच पाहा...