Elec-widget

#लालबागचा राजा

Showing of 1 - 14 from 40 results
लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा LIVE VIDEO; भाविकांचे डोळे पाणावले

बातम्याSep 13, 2019

लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा LIVE VIDEO; भाविकांचे डोळे पाणावले

मुंबई, 13 सप्टेंबर: लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक 22 तासानंतर गिरगाव चौपाटीवर पहाटे 5 वाजता पोहचली. लालबागच्या राजाचं चौपाटीवर आगमन होताच गणेशभक्तांनी मोठा जल्लोष केला. समुद्रातील तराफ्यावर लालबागचा राजा विराजमान होताच उत्तर आरती करण्यात आली. त्यानंतर कोळी बांधवांच्या बोटींना तराफा बांधून घेण्यात आला. भक्तीभावानं आणि पाणावलेल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.