#लालबागचा राजा

Showing of 1 - 14 from 83 results
VIDEO : लालबागच्या राजाचा पाद्मपूजन सोहळा, आदित्य ठाकरे होते हजर

Jun 20, 2019

VIDEO : लालबागच्या राजाचा पाद्मपूजन सोहळा, आदित्य ठाकरे होते हजर

मुंबई, 20 जून : पावसाचं आगमन होताच चाहुल लागते ती सण-उत्सवांची. महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सव. आणि गणेशोत्सवांचा राजा म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका 'लालबागचा राजा'. पंरपरेप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचे पाऊल पुजन मंडळाने आयोजित केलं. या पाऊल पुजनानंतरच लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्याचं काम मूर्तीकार सुरू करतात. लालबाग राजाच्या पाद्यपुजन सोहळ्याला युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हजर होते.

Live TV

News18 Lokmat
close