#लायन

SPECIAL REPORT : 'द लायन किंग' शाहरुखसाठी का आहे महत्त्वाचा?

मनोरंजनJul 11, 2019

SPECIAL REPORT : 'द लायन किंग' शाहरुखसाठी का आहे महत्त्वाचा?

मुंबई, 11 जुलै : द लायन किंग हा आगामी सिनेमा बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यात तो हीरो नाही आहे. पण त्याचं कारण मात्र खास आहे.