ही कहाणी आहे,भारतातल्या एका नव्या अब्जाधीशाची. शिक्षक असलेले बैजू रवींद्रन 'थिंक अँड लर्न'या कंपनीच्या माध्यमातून ते लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांनी काढलेलं 'बैजू'लर्निंग अॅपही चांगलंच लोकप्रिय आहे.