#लातूर

Showing of 40 - 53 from 129 results
VIDEO : 'जिजामाता या शिवरायांच्या पत्नी', शिक्षण खात्याच्या कारभाराने संताप

मुंबईDec 14, 2018

VIDEO : 'जिजामाता या शिवरायांच्या पत्नी', शिक्षण खात्याच्या कारभाराने संताप

लातूर, 14 डिसेंबर : राज्यातील इयत्ता 11 वीच्या संस्कृत विषयाच्या 'संस्कृत सारिका' नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ दाखवली आहे. यामुळे सध्या नवा वाद उफाळून आला आहे. कारण या वंशावळीत जिजामाता या शिवाजी महाराजांच्या पत्नी असल्याचं म्हटलं आहे. ही बदनामी जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. 'या प्रकरणात शिक्षण आयुक्तांना पत्र देण्यात येणार आहे. जर तात्काळ हे पुस्तक मागे घेतल नाही तर आयुक्तांच्या खुर्चीला कांदे बटाट्याचा हार घालू,' असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.