#लातूर

Showing of 27 - 40 from 129 results
VIDEO: किराणा दुकानाला भीषण आग; लाखोंचा माल जळून खाक

व्हिडिओMar 7, 2019

VIDEO: किराणा दुकानाला भीषण आग; लाखोंचा माल जळून खाक

लातूर, 7 मार्च : शहरातील गंजगोलाई परिसरातील मार्केटमधील एका किराणा दुकानाला भीषण आग लागली. या आगीत लाखोंचा किराणा माल जळून खाक झाला. आगीचे लोळ आणि धुराचे प्रचंड लोळ उठत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं होतं. पण वेळीच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.