#लातूर

Showing of 1 - 14 from 126 results
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस लातूरचा बालेकिल्ला राखणार? पाहा SPECIAL REPORT

बातम्याSep 20, 2019

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस लातूरचा बालेकिल्ला राखणार? पाहा SPECIAL REPORT

लातूर, 20 सप्टेंबर: काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर ग्रामीण मतदारसंघातून दोन वेळा पराभूत झालेले भाजपचे उमेदवार रमेश कराड पुन्हा रिंगणात उतरायला इच्छुक आहेत. पण पक्षातूनच त्यांना उघड विरोध होवू लागल्यानं भाजपच्या अंतर्गत बंडाळीचा फायदा पुन्हा काँग्रेसला होणार का? हा प्रश्न आहे.