#लातूर

Showing of 27 - 40 from 862 results
VIDEO : फक्त भाषण चांगलं करतात, पण.., थोरातांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

व्हिडीओOct 11, 2019

VIDEO : फक्त भाषण चांगलं करतात, पण.., थोरातांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

लातूर, 11 ऑक्टोबर : राज्यातील १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचा अपयशी कालखंड असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. लातूर जिल्ह्यातील औसा काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात आले होते. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना सरकार जोरदार टीका केली.