Elec-widget

#लाच

Showing of 1 - 14 from 402 results
पोलिसांची गेली अब्रू; लाच प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानेच मागितले पैसे!

बातम्याDec 5, 2019

पोलिसांची गेली अब्रू; लाच प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानेच मागितले पैसे!

कुंपणानेच शेत खाल्ले तर जायचं कुणाकडे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असून पोलिसांनी तातडीने प्रकरणाची चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी करण्यात येतेय.