#लहान मुलगी

वैतागलेल्या महिलेनं चपलेनं पतीला धू-धू धुतलं, VIDEO व्हायरल

बातम्याMay 19, 2019

वैतागलेल्या महिलेनं चपलेनं पतीला धू-धू धुतलं, VIDEO व्हायरल

झारखंड, 17 मे: राग अनावर न झाल्यानं पत्नीने पतीची चपलेनं धुलाई केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये महिलेच्या कडेवर लहान मुलगी आहे तिच्यावर उपचार करण्यासाठी ही महिला मुलीसह रुग्णालयात येते तिथे पतीची वाट पाहात उभे असते. मात्र संध्याकाळ होईपर्यंत पतीचा पत्ताच नसल्यानं वैतागलेल्या महिलेनं आपल्या पतीला जोड्यांचा चांगला प्रसाद दिला.