शोधा राज्य/ मतदार संघ

#लष्कर

Showing of 1 - 14 from 84 results
VIDEO : पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरदिवसा कोयते घेऊन गँगचा धुडगूस

महाराष्ट्रMay 15, 2019

VIDEO : पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरदिवसा कोयते घेऊन गँगचा धुडगूस

वैभव सोनवणे, पुणे, 15 मे : पुण्यात भर दिवसा कोयता गँगची दहशत पसरली आहे. हातात कोयते घेऊन ही टोळी व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. या टोळीतल्या चौघांनी लष्कर परिसरातल्या व्यावसियांना महिन्याला हप्ता देण्याची मागणी केली आणि या दुकानांची तोडफोड केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लष्कर पोलीस ठाण्यात आदित्य उर्फ मन्या भोसले आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Live TV

News18 Lokmat
close