लग्न

Showing of 27 - 40 from 2697 results
52 वर्षांचे डोनाल्ड ट्रम्प पडले होते 28 वर्षीय मॉडेलच्या प्रेमात

बातम्याFeb 20, 2020

52 वर्षांचे डोनाल्ड ट्रम्प पडले होते 28 वर्षीय मॉडेलच्या प्रेमात

मुंबई, 20 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 2 दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. 24 फेब्रुवारीला ते अहमदाबादमध्ये पोहोचणार आहेत आणि यावेळी त्यांच्यासोबत त्यांची तिसरी पत्नी मेलेनिया ट्रम्प या सुद्धा असणार आहेत. याच पार्श्वभूमिवर जाणून घेऊयात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी यांची लव्हस्टोरी...