#लंकेश हत्या तपास

गौरी लंकेश हत्या तपासासंदर्भात कर्नाटकचे पोलीस कोल्हापुरात

बातम्याSep 16, 2017

गौरी लंकेश हत्या तपासासंदर्भात कर्नाटकचे पोलीस कोल्हापुरात

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी कर्नाटकचे पोलीस कोल्हापुरात दाखल झालेत. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांमध्ये काही साधर्म्य आढळून आल्याने पोलीस त्याअनुशंगानेही तपास करताहेत.