#रोहित शर्मा

VIDEO:  रोहितसोबत वादावर विराट पहिल्यांदाच बोलला, टीकाकारांना दिलं ओपन चॅलेंज

व्हिडीओJul 29, 2019

VIDEO: रोहितसोबत वादावर विराट पहिल्यांदाच बोलला, टीकाकारांना दिलं ओपन चॅलेंज

मुंबई, 29 जुलै : रोहित शर्मा आणि विराट कोहलीत वाद सुरू असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. अखेर या वादावर आता भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं पडदा टाकला आहे.