#रोहित शर्मा

सलामीच्या 'टेस्ट'मध्ये रोहित शर्मा पास! दिग्गजांना टाकले मागे

बातम्याOct 2, 2019

सलामीच्या 'टेस्ट'मध्ये रोहित शर्मा पास! दिग्गजांना टाकले मागे

ओपनर म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्मानं शतकी कामगिरी करत अनेक रेकॉर्ड आपल्या खिशात घातले आहेत.