#रॉबर्ट वाड्रा

VIDEO: रॉबर्ट वाड्रा मुंबादेवीच्या दर्शनाला, म्हणाले 'अच्छा समय आएगा'

बातम्याMay 10, 2019

VIDEO: रॉबर्ट वाड्रा मुंबादेवीच्या दर्शनाला, म्हणाले 'अच्छा समय आएगा'

मुंबई, 10 मे: प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांच्याशी न्यूज 18 च्या प्रतिनिधीने बातचित केली आहे. राजकारणावर भाष्य करणार नाही मात्र लवकरच चांगले दिवस येणार असल्याचं सूचक विधान केलं आहे.